शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शिबिरात 70 दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडवरील महावितरण वीज कंपनीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडवरील महावितरण वीज कंपनीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील 70 दात्यांनी रक्तदान केले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 11 ऑक्टोबर रोजी शहादा  येथील विभागीय कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी शिबिरात सहभाग घेतला. शिबिरात  शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा उपविभागातील सर्व अभियंते,  अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य अशा 70 दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी कार्यकारी अभियंता  किसन पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर.एन. गजभिये, अभियंता शशिकांत पटेल, अभियंता सचिन काळे, अभियंता अविनाश पाटील, कनिष्ठ अभियंता सुजित पाटील, सचिन पावरा, विनोद भदाणे, ईश्वर तायडे, तुषार ठाकूर, एम.एम. ठाकरे, वाय.पी. ठाकरे, एस.एस. वळवी, पवन तेले, कोमलसिंग ठाकरे, राकेश पवार, महेश ठोभरे व कर्मचा:यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सचिन सोनवणे यांनी तर आभार विजय भलकार यांनी मानले.