शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात ५१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्कमधील भाजप कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमी रक्तदान शिबिर घेण्यात आले़ शिबिरात ५१ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्कमधील भाजप कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमी रक्तदान शिबिर घेण्यात आले़ शिबिरात ५१ दात्यांनी रक्तदान केले़शिबिरास आमदार राजेश पाडवी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश सदस्य डॉ़ शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, जिल्हा चिटणीस दिनेश खरात, पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष कुणाल जैन, अ‍ॅड़ सुधीर पाडवी, शहराध्यक्ष विनोद जैन, माजी शहराध्यक्ष बबलु चौधरी, तालुकाध्यक्ष नितेश वळवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुरेश जैन, व्यापारी संघाचे महेश तंवर, निलेश जैन, मनोज सोनार, दिलीप जैन, वैभव पाडवी, शुभम पाडवी, भूषण पाडवी, संदीप मराठे, जयेश मराठे, भूपेंद्र पाडवी , सरपंच किसन नाईक, विजय वसावे, विवेक सोनार, जितेंद्र जैन, पंकज जैन, जितू जैन, राजेश परदेशी, ग्राम पंचायत सदस्य उमेश पाडवी, स्वप्नील भावसार, सरपंच योगेश पाडवी, सरपंच सुनील राव, दिलीप परदेशी, वैभव तांबोळी, रिंकू चव्हाण, मनोज चौधरी, लकी चौधरी, हिरा पाडवी, राजा जव्हेरी, रमेश नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़यशस्वीतेसाठी जनकल्याण ब्लॅड बॅकेचे जनसंपर्क अधिकारी प्रकाश भोई, खलील काझी, राजू वाघ, संजय सुर्यवंशी, भूषण जैन, शेखर पाटील यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले