शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिरात ४२ युवकांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

कोरोना संकटात काळात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २१ एप्रिल रोजी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे ...

कोरोना संकटात काळात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २१ एप्रिल रोजी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील रामदेवबाबा मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या हस्ते श्रीराम नववीनिमित्त प्रभूरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, आमदार रोहित पवार फॅन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष राजरत्न बिरारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, शहराध्यक्ष नितीन जगताप, बी.के.पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर, राजू पाटील, प्रकाश मगरे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष वामन पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्की बिरारे आदी उपस्थित होते. या शिबिरात ४२ युवकांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी जनकल्याण रक्तपेढीचे प्रकाश भोई, पुष्पा नायक, मनिष पवार, गोरख भिल, संजय सूर्यवंशी या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.