big accident at Toranmal; Workers' jeep crashes in 500 feet valley, 6 killed | तोरणमाळ येथे भीषण अपघात; पाचशे फूट दरीत मजुरांची जीप कोसळली, ६ ठार

तोरणमाळ येथे भीषण अपघात; पाचशे फूट दरीत मजुरांची जीप कोसळली, ६ ठार

नंदुरबार : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे भीषण अपघात. सुमारे पाचशे फूट खोल दरीत मजूर घेऊन जाणारी जीप कोसळून अपघात. त्यात ६ मजूर ठार झाले आहेत.


२५ हून अधिक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. बचाव कार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

Read in English

Web Title: big accident at Toranmal; Workers' jeep crashes in 500 feet valley, 6 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.