शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्राय डे’ चे उल्लंघन केल्याने मंगळबाजारातील बियर बार सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक आणि सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर मद्यविक्रेत्यांना ‘ड्राय डे’ पाळण्याचे आदेश असतानाही मंगळबाजारातील परमिट रुम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणूक आणि सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर मद्यविक्रेत्यांना ‘ड्राय डे’ पाळण्याचे आदेश असतानाही मंगळबाजारातील परमिट रुम बियर बारमध्ये मद्यविक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्कच्या पथकाने बार सिल करण्याची कारवाई केली़ शहरात प्रथमच एखादा बार सील करण्याची कारवाई करण्यात आली असून परवाना निलंबित केल्याची माहिती आह़ेमंगळवारी दस:यानिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील 320 परवानाधारक मद्य विक्रेते व बारमालकांना ड्राय डे पाळण्याचे आदेश दिले होत़े परंतू या आदेशांचे उल्लंघन करुन मंगळबाजारातील हॉटेल विजय येथे दस:याच्या दिवशी मद्यविक्री झाल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्यानुसार तपासणी केल्यानंतर प्रकरणाची सत्यता समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली़ संबधित मद्यविक्री परवाना धारकाला परवान्यावरील व्यवहारास पूर्णपणे बंदी केल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेतं़ उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, नाशिक विभागाचे उपआयुक्त अजरुन ओहोळ, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक संजय परदेशी उपनिरीक्षक शैलेंद्र मराठे, बबन चौथे, मनोज संबोधि यांची पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत़ त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली़ दरम्यान एलसीबीच्या पथकाने धडगाव तालुक्यातील खर्डाचा पाटीलपाडा येथे  छापा टाकून 3 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ गुरुवारी पथकाने ही कारवाई केली़ एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना येथे अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी याठिकाणी छापा टाकला असता येथे विदेशी मद्याचा अवैध साठा आढळून आल्या़ पथकाने भिका दामज्या वळवी रा़ खर्डा याला ताब्यात घेतले तर मंगल हिंमत पावरा रा़ माळ ता़ धडगाव हा पळून गेला़ पथकांनी आदर्श आचारसंहिता काळात आतापयर्ंत जिल्ह्यात अवैध मद्य विक्री व साठा केल्याप्रकरणी  49 गुन्हे दाखल केले आहेत़ यातून  2 हजार 200 लीटर विदेशी मद्यासह 2 हजार 600 लीटर हातभट्टीचे रसायन, 1 हजार 400 लीटर गावठी दारु 500 लीटर ताडी, 300 लीटर बियर असा एकूण 30 लाख 28 हजार 559 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन 41 आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हे दाखल करुन अटक केली आह़े