शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण दप्तर उपलब्ध झाल्याने चाैकशीचा कालावधी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:31 IST

कॅशबुकात खर्च नोंद करताना कोणत्या कामावर किती खर्च झाला याच बऱ्याच ठिकाणी उल्लेख नव्हता, आर्थिक व्यवहार दैनंदिन लिहिताना सरपंच, ...

कॅशबुकात खर्च नोंद करताना कोणत्या कामावर किती खर्च झाला याच बऱ्याच ठिकाणी उल्लेख नव्हता, आर्थिक व्यवहार दैनंदिन लिहिताना सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या सह्याच नसल्याचे निदर्शनास आले होते. बहुतांश ठिकाणी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात येत आहे, याचीही नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरात करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायतींच्या दैनंदिन तसेच निधी वापराची नोंदी असलेल्या कॅशबुकच गायब असल्याने गैरव्यवहार सिद्ध होणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

या चार वर्षांच्या काळात करण्यात आलेल्या खर्चासाठी ग्रामसभा, मासिक सभा यांचीही मंजुरी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत चालणाऱ्या एककलमी कार्यक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. या प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत असतानाही जिल्हा परिषद प्रशासन वेळखाऊ भूमिका घेत असल्याचा आरोप करत अक्कलकुवा येथील आजी-माजी पदाधिकारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान या प्रकरणाचा अहवाल नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडून पाठवण्यात आला होता. तेथून नेमके काय आदेश आले की, किंवा कारवाई झाली याचाही उलगडा करण्यात आलेला नसल्याने २२ फेब्रुवारी रोजीच्या निर्णयाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.