शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते आधारशी त्वरीत जोडण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँक व इतर बँकांनी कर्जमुक्तीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँक व इतर बँकांनी कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकº्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी जोडून आवश्यक प्रक्रीया त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित अधिकारी व बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. एन. पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अशोक चांडक, जिल्हा अग्रणी बँक शाखा प्रमुख देशपांडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.डॉ. भारुड म्हणाले, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीनिहाय माहिती एकत्रित करावी. आधार नोंदणी झालेल्या शेतकºयांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी जोडावे. आधारलिंकींग न झालेले कर्ज खाते शेतकºयांनी त्वरीत आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे. ज्यांनी अद्याप आाधार कार्ड काढलेल नाहीत त्यांनी संबधित आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार कार्ड काढावेत व त्या बँकेच्या कर्ज खात्याशी आधारलिंक करावे, असे त्यांनी सांगितले.यावेळी कर्जमुक्ती योजनेच्या विविध टप्प्यांची माहिती संबधित अधिकाºयांकडून उपस्थितांना देण्यात आली.