शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

तर रोहित पवार यांचीही चौकशी करा-विजय चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

नंदुरबार : सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्री कोरोना रुग्णांना रेडमेसिविर पुरविण्यात कमी पडल्यानेच भाजपचे नेते व माजी आमदार शिरीष चौधरी यांना ...

नंदुरबार : सत्ताधारी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्री कोरोना रुग्णांना रेडमेसिविर पुरविण्यात कमी पडल्यानेच भाजपचे नेते व माजी आमदार शिरीष चौधरी यांना गरजूंना रेमडेसिविर उपलब्ध करून द्यावे लागले. जर शिरीष चौधरी यांची चौकशी होणार असेल तर आमदार रोहित पवार यांचीही चौकशी झाली पाहिजे, त्यांनीही रेमडेसिविर वाटप केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिरा ग्रुपच्या नंदुरबारातील हॅाटेलमध्ये रेमडेसिविरचा साठा असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याबाबत विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, कोरोनाने रुग्ण बेजार होत होते, अनेकांना रेमडेसिविर मिळत नव्हते. सत्ताधारी लोकप्रतिनिधी उदासीन होते, पालकमंत्री मुंबईत बसून होते अशा वेळी भाजपतर्फे ते उपलब्ध करून देण्यात आले. शिरीष चौधरी यांनी त्यांच्या लायसनच्या माध्यमातून ते अत्यल्प दरात गरजूंना उपलब्ध करून दिले. असे असताना विरोधकांच्या खोट्या माहितीच्या आधारे मंत्री मलिक यांनी आरोप केला. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील हजारो रेमडेसिविर त्यांच्या मतदारसंघात वाटप केले. मग त्यांचीही चौकशी करा असेही विजय चौधरी यांनी आवाहन केले.