शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यानंतरही पुलाची दुरुस्ती होत नसल्याने शेतक:यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : पुराच्या पाण्याने शहादा तालुक्यातील गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीवरील पुलाला मोठे भगदाड पडल्याने या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. या घटनेला दोन महिने उलटूनही संबंधित विभागाने दुरुस्तीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून शेतक:यांना शेतमाल वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे. शहादा तालुक्यातील गोगापूर परिसरात दोन महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्याने गोगापूरहून तिधारेकडे जाणा:या मार्गावरील खापरी नदीला पूर आला होता. या पुलामुळे पुलाला भगदाड पडून पुलाचा काही भाग वाहून गेला. या रस्त्यावर दोन्ही गावातील शेतक:यांची मोठय़ा प्रमाणावर शेती आहे. शेतमाल घेऊन जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर शेतकरी करतात. परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी  अतिवृष्टी झाल्याने या मार्गावरील खापरी नदीवरील पूल पुरामुळे अर्धा वाहून गेला आहे. त्यामुळे शेतात वाहने नेण्यासाठी कसरत करावी लागते. सध्या कापूस वेचणीसह इतर पिकांची काढणी सुरू असून रब्बी हंगामासाठी शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. शेती अवजारांची  ने-आण करण्यासाठी गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देवून पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शहादा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. परंतु गोगापूर ते तिधारे रस्त्यावरील खापरी नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेला दोन महिने उलटले. तरीही संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. शेतक:यांचे शेतमाल व अवजारे ने-आण करण्यासाठी हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.