शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील ६० टक्के बांधकाम व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

नंदुरबार : बांधकाम व्यवसाय ४० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, बांधकामाला परवानगी असली ...

नंदुरबार : बांधकाम व्यवसाय ४० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, बांधकामाला परवानगी असली तरी बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने बंद राहत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

संचारबंदीच्या काळात बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे ६० टक्के बांधकाम बंद पडलेली आहेत. परिणामी बांधकाम व्यवसाय ठप्प झाला आहे. याशिवाय खडी, रेती, वीटभट्टी या ठिकाणी काम करण्यासाठी येणारे मजूरही वाहनाअभावी येत नसल्यामुळे त्या साहित्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. बहुतेक मजूर हे आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे बांधकाम ठेकेदारांना मजूर शोधण्याची कसरत करावी लागत आहे. खासगी बांधकामासह शासकीय बांधकामेही रखडली असल्याचे चित्र आहे. १ मे नंतर काय निर्णय होतो त्यावर बांधकाम क्षेत्रातील उलाढालीचे भवितव्य अवलंबून आहे.