शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ४८० मजूर रात्री नंदुरबारात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुणे येथून ४८० व्यक्तींना परत आणण्यात येत असून, त्यापैकी जिल्ह्यातील ४०९ मजूर नंदुरबारकडे १७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुणे येथून ४८० व्यक्तींना परत आणण्यात येत असून, त्यापैकी जिल्ह्यातील ४०९ मजूर नंदुरबारकडे १७ बसेसद्वारे येत आहेत. त्यात नंदुरबार ४५, नवापूर १५, शहादा ८८, तळोदा ३२, धडगाव १२० तर अक्कलकुवा तालुक्यातील १०९ व्यक्तींचा समावेश आहे.सध्याच्या लॉकडाऊनच्या स्थितीत स्थलांतरीत मजूरवर्ग राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेला असून, या कालावधीत रोजगार नसल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी व स्थलांतरित ठिकाणाहून मूळगावी येण्यासाठी पैसे उपलब्ध नाही. अशा आपत्तीच्या कालावधीत मजुरांना मूळ गावी परतण्यासाठी आदिवासी विकास विभागाने १७ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस संपूर्ण सॅनिटायझर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये १२ मजूर बसविण्यात आले आहेत. प्रवासा दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. प्रवासा दरम्यान भोजनाची सोयही आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे. सर्व ४०९ मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना जिल्ह्यात आल्यावर होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. त्या सर्व मजुरांना जिल्हा क्रिडा संकुल नंदुरबार येथे आणण्यात येणार आहे.