शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याबाहेरील ३४३ रुग्ण घेताहेत जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये परजिल्ह्यातील कोरोना रुग्ण उपचारासाठी धाव घेत आहेत. सद्यस्थितीत ३४३ रुग्ण उपचार घेत ...

नंदुरबार : जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये परजिल्ह्यातील कोरोना रुग्ण उपचारासाठी धाव घेत आहेत. सद्यस्थितीत ३४३ रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनच्या उपलब्धतेमुळे रुग्ण नंदुरबारच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. यामुळे मात्र रुग्णालयांवर ताण पडू लागला आहे.

जिल्ह्यात आधीच कोरोना रुग्णालये आणि बेडची संख्या मर्यादित आहे. त्यातच आता जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा ताण वाढू लागला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी असलेल्या ऑक्सिजनची उपलब्धता पाहता ऑक्सिजन बेडसाठी रुग्ण येत आहेत. त्यात जिल्ह्याशेजारील गुजरात व मध्यप्रदेशातील गावे आणि धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे. जिल्हा रुग्णालयात पाच, शहादा, नवापूर व तळोदा शासकीय रुग्णालयात ४० पेक्षा अधिक रुग्ण आहेत तर खासगी रुग्णालयात जवळपास ३०० रुग्ण आहेत. नंदुरबारातील स्मित हॅास्पिटलमध्ये १२, निम्समध्ये १० पेक्षा अधिक रुग्णांसह शहादा, चिंचपाडा, नवापूर येथील रुग्णालयांमधील जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय आढावा बैठकीतही जिल्हाधिकारी यांनी या विषयावर लक्ष केंद्रित केल्याचे सूत्रांनी सांगितले.