शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर स्पेअरपार्टच्या रक्कमेत 18 लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रॅक्टर व स्पेअरपार्ट विक्रीच्या रक्कमेत 18 लाख 42 हजार 449 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रॅक्टर व स्पेअरपार्ट विक्रीच्या रक्कमेत 18 लाख 42 हजार 449 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवापूर व शहादा येथील दोघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज प्रकाश शिंपी, रा.नवापूर व हेमलभाई विनय गांधी, रा.शहादा असे दोघा संशयीतांची नावे आहेत.  नंदुरबार येथील स्वामी समर्थ ऑटो मोबाईल या ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये ही घटना घडली.  सुभाष भुक्कन वळवी यांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर व स्पेअरपार्ट विक्रीच्या रक्कमेबाबत नियमित हिशोब देण्यात आला. उर्वरित 18 लाख 42 हजार 449 रुपयांची रक्कम वळवी यांचा विश्वास संपादन करून ती देण्यास शिंपी व गांधी यांनी टाळाटाळ केली. शिवाय पोष्टाद्वारे धमकीची चिठ्ठी पाठवून ठार मारण्याची धमकी देखील दिली. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर सुभाष वळवी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पंकज शिंपी व हेमलभाई गांधी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक नंदवाळकर करीत आहे.