शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

131 आश्रम शांळांमध्ये डिजीटल क्लासरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत 131 आदिवासी आश्रमशाळा डिजीटल करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत 131 आदिवासी आश्रमशाळा डिजीटल करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि एचपीसीएल यांच्यात सामज्यंस करार करण्यात आला. एचपीसीएल नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी दोन कोटी 27 लाख 71 हजार सीएसआर अंतर्गत सहाय्य करणार आहेत. ज्यामध्ये आदिवासी विभागाच्या सर्व 131 शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम तयार करण्यात येणार आहेत. या क्लासरूममध्ये इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड आणि प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात अक्कलकुवा 28, धडगाव 27, तळोदा 11, शहादा 18, नवापूर 27 आणि नंदुरबारमधील 20 शाळांचा समावेश आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल. अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी 18 लाख 11 हजार रुपयांचे सहा सोलार वॉटर हिटर सिस्टिम, एक हॉयस्पीड प्रिंन्टर, इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड व प्रोजेक्टर चार, फोटो कॉपी मशिन एक, आणि पाच संगणक देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे स्वत: नवोदय विद्यालयाचेच माजी विद्यार्थी असून त्यांनी या कारणासाठी विशेष प्रय} केले. जिल्ह्यात आदिवासी भागातील विद्याथ्र्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रय} असून हा करार त्याचाच एक भाग असल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. यावेळी एचपीसीएलचे मुख्य क्षेत्रीय प्रबंधक प्रयल जांभुळकर, किशोर घरत, एरिया मॅनेजर अमित राणे, चिफ मिनिस्टर फेलो शुभम सोनार उपस्थित होते.