शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

१२ ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता विलगीकरण कक्ष, १८० रुग्णांची होणार सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

विलगीकरण कक्षात भोजन, पाणी आणि औषधोपचारांची सुविधा करण्यात आली आहे. प्राथमिक केंद्रातून संदर्भित रुग्णांवर किंवा त्याच गावातील बाधित व्यक्तींवर ...

विलगीकरण कक्षात भोजन, पाणी आणि औषधोपचारांची सुविधा करण्यात आली आहे. प्राथमिक केंद्रातून संदर्भित रुग्णांवर किंवा त्याच गावातील बाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना बाधितांना शहराच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहणार नाही. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्यास जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनातर्फे गावपातळीवर उपचारांची सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल, असे अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांनी सांगितले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आणखी १०० ऑक्सिजन खाटा

प्रशसनातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या आणखी १०० खाटांचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी ऑक्सिजन यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. खाटांची सोय देखील करण्यात आली आहे. लवकरच या केंद्रातही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येतील. नाशिक विभागातील जिल्हा रुग्णालयात ३५० ऑक्सिजन खाटांच्या सहाय्याने एकाचवेळी कोरोना बाधितांना उपचाराची सुविधा देणारा नंदुरबार हा एकमात्र जिल्हा आहे , अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांनी दिली.