शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीत १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीने लसीकरणातही बाजी मारली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण ...

नंदुरबार : जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीने लसीकरणातही बाजी मारली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करणारी ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतही महिला सदस्या असणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. तंटामुक्ती, ग्रामस्वच्छता यासह विविध पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. कोरोना लसीकरणासंदर्भात देखील या ग्रामपंचायतीने चांगले काम केले असून, १०० टक्के लसीकरण करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली. या ग्रामपंचायतची लोकसंख्या एकूण १ हजार २२० असून, ४५ वर्षांवरील लसीकरणाचे उद्दिष्ट ३०५ होते. त्यापैकी ३५९ जणांना लसीकरण केले आहे. त्यातील १९४ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील २८८ जणांची नोंदणी आहे. सातपुडा साखर कारखान्याचे संचालक पी. आर. पाटील यांच्सा मार्गदर्यनाखाली सरपंच ज्योतीबेन पांडुरंग पाटील, ग्रामसेवक शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. तुकाराम गावित, डाॅ.तुषार मोरे, यांच्यासह वैशाली गडरे, इंदिरा परदेशी, किशोर खैरनार यांनी हा उपक्रम यशस्वी केला.