School Bus Accident: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारीजवळ शालेय बसला भीषण अपघात. बस १०० फूट दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर १५ गंभीर जखमी. मेहुनबारी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर. वाचा सविस्तर वृत्त. ...
यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल, या आशेवर असणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे १७० कोटी ८६ लाख रुपयांची मजुरी थकली आहेत. ...
Nandurbar News: नंदुरबार येथील युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर आत जाऊ देन्याच्या मागणीवरून काही युवकांनी परिसरातील वाहने फोडली. ...
Nandurbar News: सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती ...
ST Bus News: पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले. माणुसकीला लाजवणारी ही घटना चोपडा तालुक्यातील उनपदेव - अडावद या गावादरम्यान १९ ऑगस्टला सकाळी घडल्याची बाब समोर आली आहे. ...