शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपूर्वी जिथे तलवार मिरवली; आज तिथेच सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली

By श्रीनिवास भोसले | Updated: December 10, 2024 18:57 IST

नांदेड ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगाराची काढली धिंड

नांदेड : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड वर असलेले व वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपी यांची मंगळवारी नांदेड ग्रामीण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून धिंड काढून फिरवले.सदरचे आरोपी हे वारंवार गुन्हे करणारे, मुख्य मार्केटमध्ये रस्त्याने गाड्या फिरवणारे हातात तलवारी घेऊन फिरणारे व सर्व सामान्यांना भीती वाटावी असे दहशत पसरविणारे  आरोपी असून. यापूर्वी त्यांच्यावर हाफ मर्डर, मर्डर सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

दोन दिवसांपूर्वी या आरोपीने मार्केटमध्ये तलवारी घेऊन मोटर सायकलने फिरवून दहशत पसरवली होती. त्यामूळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत तयार झाली होती. आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तर काही होत नाही अशा अविर्भावांमध्ये हे आरोपी फिरत होते. मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी यांना तात्काळ अटक करून यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले न्यायालयामध्ये सादर करून त्याचा पीसीआर घेतला आणि ज्या रस्त्याने हे आरोपी दहशत माजवत फिरत होते त्याच रस्त्याने सिडकोच्या मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी यांच्या हातामध्ये हातकड्या घालून दोर बांधून फिरवले. परिणामी सर्वसामान्य व्यक्ती महिला व्यापारी यांच्या काळातील दहशत कमी होऊन आरोपीच्या मनात दहशत बसली आहे. सर्वसामान्य जनतेतून पोलिसांच्या या कृतीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप २०१२ मध्ये जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एसपी होते. त्या काळात सिडकोतील एका कुख्यात गुंडाला अशाच पद्धतीने मार्केटमध्ये धिंड काढून फिरवले होते.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी