शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सचिन वाझे प्रकरण : ‘राज्याच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 07:46 IST

ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला.

नांदेड: सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारकडून तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम आणि विश्वासार्ह आहे; परंतु असे असतानाही या प्रकरणाचा तपास केंद्राने एनआयएला दिला. अशाप्रकारे राज्याच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप अकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक  चव्हाण यांनी व्यक्त केली.  (Sachin Vaze case : Central interference in state affairs said Ashok chavan)

 ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला. राज्य शासन कुणालाही पाठीशी घालत नाही; परंतु केंद्राला पोलीस यंत्रणेवर विश्वास नसावा असेच वाटते.  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चव्हाण म्हणाले, सोमवारी सुनावणीचा पहिला दिवस होता. आता मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांना दोन दिवसांची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर राज्य शासनाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. ॲटर्नी जनरलना नोटीस दिली आहे. त्यांनी म्हणणे मांडल्यानंतर केंद्राची मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट होईल असे चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNandedनांदेडPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा