गोदावरीच्या पात्रातून भाविकांद्वारे आणलेल्या पाण्याने गुरुद्वाराचा अंतर्गत व बाह्य भागासह गर्भगृहातील ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करुन दीपोत्सवास सचखंड येथे प्रारंभ करण्यात आला. ...
हशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जायला निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. ...
यंदा तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. ...
सरकारी दवाखान्याची नेहमीच चर्चा होते. तेथील डॉक्टरांशी संगनमत करून खाजगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम गुंडाळून रुग्णांना लुटण्याचा व्यापारच सुरू केल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र आहे. ...
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा फटका खरीपाच्या पिकांना बसल्यामुळे सोयाबीनच्या उतार्यात मोठीघट झाली असून एकरी दीड ते दोन क्विंटल सोयाबीन होत आहे. ...
चालू महिन्याचे सेवानवृत्ती वेतन ३0 तारखेपूर्वी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हा सण सेवानवृत्तांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. ...
आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्या-जाणार्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली . ...
विधानसभा निवडणुकीतील ११ पैकी ९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अनेक दिग्गजांच्या गावात त्यांच्या पक्षाऐवजी विरोधी उमेदवारालाच जादा मतदान झाल्याची माहिती आहे. ...
'डॉ. प्रकाश बाबा आमटे' द रिअल हीरो या चित्रपटामध्ये स्थानिक कलावंतांना संधी देण्यात आली. तसेच नांदेड येथील कलावंत कुणाल गजभारे यांनी मुख्य नक्षलवाद्याची भूमिका पार पाडली. ...