नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार ...
शेतकर्यांचे कर्ज व विद्युत बिल माफ करुन शेतकर्यांना विशेष पॅकेजद्वारे भरघोस अनुदान द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे नांदेड अभिवक्ता संघातर्फे जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
राष्ट्रीय /नागरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात सुरूहोणार्या नवीन चार रूग्णालयातंर्गत रूग्णांना मोठय़ा आजारासाठी माफक दराने जेनेरिक औषधी देण्यात येणार आहेत. ...
ग्रामपंचायत सदस्यांना गावाचा कारभारी म्हणून ओळखल्या जाते. मात्र या कारभार्यांकडेच शौचालय नसल्याने ग्रामस्थांना शौचालय बांधा असे सांगणार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत महापालिकेसमोर मार्च २०१५ पर्यंत ५ हजार ५६० घरे बांधण्याचे आव्हान असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासन कामाले लागले आहे़ ...