श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत नियोजनाचा अभाव असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. कालपर्यंत येथे पाण्याची व्यवस्था नसल्याचे व्यापार्यांनी सांगितले. ...
घरघुती वापराच्या गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत ही योजना जानेवारी २०१५ पासून नांदेड जिल्ात सुरु होत आहे़ प्रायोगिक स्वरुपात राज्यातील काही जिल्ात १५ नोव्हेंबर २०१४ पासून ही योजना लागू झाली आहे़ परंतु आता जानेवारीपासून सर्व राज्यातच या योजनेची अंमल ...
नांदेड- लॉयन्स क्लब नांदेड, आयुर्वेदिक रुग्णालय व जिल्हा केमिस्ट्र ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.शरदकुमार दिक्षीत यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत तीन दिवसीय शिबिरात १५५ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ...
नांदेड : दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेसाठी १ कोटी रूपयांच्या निधीचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले असून यासाठी संबंधित विभागांना निधी वर्गही केला जात आहे़ ...