समीक्षेच्या बाबतीत शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक स्त्रिया संशोधन करीत आहेत. यात संत साहित्यावर डॉ. सुहासिनी ईलेकर, लोकसाहित्याच्या क्षेत्रात अभास केलेल्या तारा परांजपे, शैला लोहिया, कादंबरीवरील अभ्यासक आणि सातत्याने समीक्षणात्मक लेखन करणार्या उषा ...
बहुजन समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी शिक्षणावर २३ टक्के खर्च करून शिक्षण सक्तीचे केले. परंतु, आजच्या परिस्थितीत शिक्षणावरील खर्च २ टक्क्यांवर आला आहे. ...
रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत असणार्या विविध नियमांचे पालन नागरिकांनी करावे. स्वयंशिस्त पाळून वाहतूक नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले. ...