वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...
नांदेड - जीवन जगत असताना आपण आपल्या व्यवसायात नेहमी एकमेकांना सहकार्य केले पाहीजे, जेणेकरून आपल्यासोबत इतरांचाही विकास होईल़ परंतु सद्यस्थितीत सहकार्यापेक्षा एकमेकांना मागे ओढण्याची खेकडवृत्ती मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत असून ही वृत्ती निषेधार्ह आहे ...
माहूर : मालमत्ता व विविध जागांच्या करापोटी माहूर पालिकेला ५० लाख रुपये येणे बाकी आहे़ पालिकेने दोन दिवसापूर्वी ९ गाळ्यांची हर्रासी करून ३५ लाख रुपयांचे तात्पुरते उत्पन्न मिळविले़ तथापि वसुली होत नसल्याने शहरातील विकासकामांचाही खेळखंडोबा झाला आहे़ ...
उमरी : तालुक्यातील शिरूर सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून आ़ वसंतराव चव्हाण गटाने वर्चस्व मिळविले़ माजी आ़ गोरठेकर गटाचे दोन संचालक निवडून आले़ ...