नांदेड : उन्हाळी सुीनिमित्त एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे़ प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी एसटी आगार आणि खासगी बसगाड्याचालकही सज्ज झाले आहेत़ प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षा संपताच दुसर्या दिपसापा ...
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...