औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रथमेश कुंदलवाल, मयूर मोरे, कांत गिरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. ...
औरंगाबाद : लोणावळा येथे योगा अँड एज्युकेशन प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस या विषयावर झालेल्या ८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. गोविंद कदम यांनी इफेक्ट ऑफ योगा अँड एरोबिक एक्सरसाईज अ कम्पॅरिझन ऑफ बायोमेकॅनिकल पॅरामिटर्स इन कॉलेज विमेन या विषयावर सादर केलेल् ...
हैदराबादमधील असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी डी. लिट. परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित हा दलित युवक लेखक बनण्याचे स्वप्न पाहत होता, त्याने आत्महत्या केली. या घटनेचा मला धक्का बसला आहे. विद्यापीठाने मानवतेविरोधात ...
नांदेड : महापालिका कर्मचारी आकृतीबंध शासनाने मंजूर केल्यानंतर आता नवनिर्मित पदांच्या आरक्षणाची पायरी चढावी लागणार आहे़ त्यासाठी औरंगाबाद येथील बीसीसीएल विभागाकडून पद आरक्षण निश्चित होईल, त्यानंतर नोकर भारतीची प्रक्रिया महापालिकेला करावी लागणार आहे़ ...
हदगाव : मीटर नाही तरीही वीजबिल चालू असा प्रकार हदगाव तालुक्यात जोरात सुरू आहे. तालुक्यातील हजारो ग्राहकांनी अनामत रक्कम भरुनही मागील दोन-दोन वर्षांपासून त्यांना वीज मीटर मिळाले नाही ...
नायगाव बाजार ; तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका प्रशासनाने दोन टप्प्यात ३ कोटी ३६ लाखांचा कृती आराखडा मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविला आहे. ...
श्रीक्षेत्र माहूर : येथून ५ कि.मी. अंतरावर धनोडा फाट्याजवळ बंगळुरु - नागपूर सुपारी घेवून जात असलेल्या ट्रकला अपघात होवून ट्रक रस्त्यावर आडवा झाल्याने आठ तास वाहतूक खोळंबली. ...