नांदेड : राज्य शासनाच्या अनुदानातून आसना नदीच्या बंधाऱ्याजवळ पर्यायी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली़ या योजनेद्वारे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे़ ...
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. ...
नांदेड : मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षक विरोधी भूमिकेच्या संदर्भात व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून शिक्षक प्रत्येक शाळेत काळ्या फिती लावून काम करणार ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आ ...
गोकुळ भवरे, किनवट माहे मे-आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या किनवट तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहे़ ...
नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपाने शेतकरी एकता पॅनल तयार केले आहे़ शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत निवडणूक लढवित आहोत ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...
बी़व्ही़ चव्हाण, उमरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना सलग दुसऱ्या वर्षी तरी शासकीय यंत्रणेकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. ...