ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
किनवट: शासकीय आश्रमशाळेतील चौकीदार बी़ व्ही़ वडजे यांच्या निलंबनाचे आदेश सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बुधवारी १६ मार्च रोजी पारित केले़ ...
नांदेड : डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील व्हेंटीलेटर नादुरुस्त झाल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना धोका पत्करुन अम्बूबॅगवर ठेवण्यात येत होते़ ...
नांदेड :गत दोन दिवसांपासून बिबटे आढळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत़, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाच्या लेटलतिफ कारभारामुळे तब्बल १३ तास उपाशीपोटी असलेला बिबट्या विहिरीत अडकून पडला होता़ ...
नांदेड : मराठवाडा जनता विकास परिषद शाखा नांदेड, परिवर्तन प्रतिष्ठा आणि मराठवाडा समन्वय समिती या स्वयंसेवी संघटनाच्या वतीने मुखेड व कंधार तालुक्यातील निवडक गावांचा दुष्काळी पाहणी दौरा करण्यात आला़ ...
नांदेड : दुष्काळी अनुदान वाटपामध्ये कामचुकार व वाटपास टाळाटाळ केल्याच्या कारणावरुन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुरुळा शाखेचे विनायक बळीराम शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे ...