ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नांदेड :आत्माअंतर्गत कार्यरत बीटीएम, एटीएम आणि सीपी यांचे थकित मानधन त्वरित अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून आंदोलन सुरू केले आहे ...
नांदेड : वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अपंग विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत २५ टक्के या प्रमाणातील मोफत प्रवेशाला वेबसाईटवरील तांत्रिक अडचणीमुळे ब्रेक मिळाला ...
नांदेड : थकीत वेतन देण्याची मागणी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेया बिल कलेक्टरनी १७ मार्च पासून सुरू केलेले आंदोलन अधांतरीच लटकले आहे. ...
नांदेड : वाड़मयीन, सामाजिक व क्रीडा पुरस्कार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़ विठ्ठल भंडारे व बहुजन नायक अण्णा भाऊ साठे अभ्यास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रा़ सदाशिव भुयारे यांनी गुरूवारी जाहीर केले़ ...
अनुराग पोवळे, नांदेड महापालिका शाळांची प्रवेश प्रक्रिया यंदा एप्रिलमध्येच सुरू होणार असून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी एप्रिलपासूनच मुलांना दप्तरविना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. ...
अनुराग पोवळे, नांदेड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून गुगल मॅपसह स्थळ पाहणी, विकास आराखड्याची प्रत आदी बाबी बांधकाम परवानगीसाठी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. ...
नांदेड :जलसंवर्धनासाठी कमी खर्चात प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, पाण्याचा थेंबन्थेंब अडवून विकेंद्रित जलसाठ्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील, ...