पर्जन्यमान कमी असल्याने जिल्ह्यातील धरणातील सद्य:स्थितीचा पाणीसाठा सरासरीच्या तुलनेत कमी आहे़ परिणामी पुढील कालावधीत पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे़ ...
गेल्या पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हैदरबाग येथील रुग्णालयाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले़ अपुरा निधी आणि कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे इमारत पूर्ण होऊनही या ठिकाणी रुग्णालय सुरु झाले नव्हते़ शुक्रवारी माजी मुख्यमंत्री खा़अश ...
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ शिक्षकांचे समायोजन, अनियमितता व सततच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत समितीच्या सदस ...
अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील सत्यगणपती मंदिरात गुरुवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान ६ ते ७ चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरांनी दानपेटी फोडताच पुजार्याने प्रसंगावधान दाखवत मंदिरात चोर आल्याची खबर पोलिसांना दिली ...
शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागातील एक महिन्याच्या बालिकसे नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाल्याची ठटना १७ आॅगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, आई- वडिलांनी पोलिस ठाणे गाठून मुलीला ताब्यात घेतल्याने या प्रक ...
विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकºयांच्या पाल्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयासमोर चौथ्या दिवशीही शेतकºयांचे उपोषण सुरूच होते. ...
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगराध्यक्ष बाळू खोमणे माजी विरोधी पक्षनेत्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे़ या सर्व राजकीय उलथापालथीनंतरही सेनेमधून मागील चार दिवसात कोणतीही प्रतिक्रिया उमटल ...
महावितरणच्या कामगार संघटना पदाधिकाºयांनी भेटीपूर्वी परवानगी घ्यावी तसेच त्याबाबतचा पुरावा सादर करावा, असे परिपत्रक नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी काढले आहे. या परिपत्रकावरुन कर्मचारी संघटनामध्ये रोष निर्माण झाला असून हे परिपत्रक तत्काळ रद्द क ...
दोन वर्षापूर्वी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मालमत्ता विभागास जोडण्यात आला होता. या विभागाला स्वतंत्रपणे काम करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे. पाणी पुरवठा विभागाचे ५५ वसुली लिपिक मालमत्ता विभागातून बाहेर काढण्यात आले आहेत. ...
देगलूर शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागात एक महिन्याच्या मुलीस नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाली. मुलीच्या सततच्या रडण्याने आजुबाजुच्या दुकानदारांनी कानोसा घेत तिला नालीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...