जिल्ह्यातील १६ तालुक्यात असलेल्या मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड शहरातच झाला असून वजिराबाद मंडळात आजपर्यंत तब्बल ८८५ मि़मी़पावसाची नोंद झाली आहे़ तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४४१़७६ मि़मी़पाऊस झाला आहे़ ...
महापालिकेच्या तिजोरीतून ५ कोटी खर्च करून निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज होते़ रविवारी मान्यवरांच्या हस्ते या स्टेडिमयचे लोकार्पणही होणार होते़ परंतु अतिवृष्टीमुळे मैदानाला जलमय करून टाकले़ त्यामुळे महापालिकेला लो ...
महिन्याभराच्या दीर्घ विश्रांतीमुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असताना, गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला़ त्यामुळे नांदेड शहर जलमय झाले होते़ नांदेडसह बारा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे ...
नांदेड शहराची तहान भागविणाºया विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्पात ४५ दलघमीहून अधिक पाणी होते़ त्यामुळे नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ ...
शहराला रविवारी पावसाचा मोठा तडाखा बसला. अतिवृष्टीचा इशारा असला तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. अपेक्षेपेक्षा चौपट पाऊस झाल्याने शहरात सखल भागात पाणी साचल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. ...
शनिवारी झालेल्या पावसामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप आले होते़ मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूने पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने सर्व पाणी बसस्थानक आवारात साचले होते़ हे पाणी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाºयांनी मोठा घाम गाळाला लागला़ ...