तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची वाणवा असल्याने हजारो हात रिकामे आहेत़ कामाच्या शोधात मजूर परप्रांतात जात आहेत़ सध्या कापूस वेचणी हंगाम सुरू असून सीमावर्ती भागातील मजुरांना ने-आण व सात रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी मिळू लागल्या ...
इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने ...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित असले तरी बँकेतील अधिकारी झारीतील शुक्राचार्य बनल्याने बचत गट अखेरचा श्वास घेत आहेत़ जिल्ह्यातील २६७ बचत गटांचे नवीन खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करीत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेल ...
महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालयच्या वतीने ५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडणार असून ६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता नांदेडसह परभणी, बीड या जिल्ह्यातील स ...
लोहा शहरातील बाजार समितीच्या वतीने सोयाबीन केंद्राची उभारणी करण्यात आली.शेतकºयांनी त्याचा फायदा घ्यावा, शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी बांधवानी शेतीमालाची आॅनलाईन नोंदणी खरेदी विक्री संघ येथे करावी, असे अवाहन कृऊबाचे संचालक किरण सावकार वट्टमवार यांनी केले ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर मतदार संघातून १० प्रतिनिधी निवडण्यासाठी रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होत आहे़ या निवडणुकीत ज्ञानतीर्थ पॅनल, विद्यापीठ नवपरिवर्तन तसेच विद्यापीठ विकास मंच हे प्रमुख पॅनल उभे ...
जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नांदेड महापालिकेला मिळालेल्या शहर बसेस चालविण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली होती़ परंतु या बससेवेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे पहिल्या काही महिन्यातच या सेवेचे तीन तेरा वाजणार ...
न्यायालयीन निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या बाभळी बंधा-यातून चालू पावसाळ्यात पावसात तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे. आता न्यायालयीन निर्णयानुसार २९ आॅक्टोबर रोजी बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद होणार असले तरी दरवर्षी वाहून जाणा-या पाण ...
नांदेड जिल्ह्यातील धमार्बाद तालुक्यातील बाभळी बंधा-याचे १४ दरवाजे २९ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ञिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात येणार आहे. ...