महापालिका निवडणुकीतील वादानंतर शहरातील मोर चौक भागात भाजपाचे पराभूत उमेदवार बाळू खोमणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली असून अद्यापही दोघे जण फरार आहेत़ ...
महापालिकेत काँग्रेसला जनतेने मोठ्या विश्वासाने बहुमत दिले आहे. अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी महापौरपदी शीलाताई भवरे तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली. आगामी काळात शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असून लवकरच वॉर्डनिहाय जाहीरनामाही ...
आयुर्वेद, युनानी, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी संघटना असलेल्या ‘निमा’ने प्रस्तावित एनसीआयएसएम विधेयकाविरुद्ध ६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे़ त्यानिमित्त दिल्ली येथे होणाºया मोर्चाला नांदेडातून ६०० डॉक्टर जाणा ...
महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या बाजुने कौल दिला़ जनमताचा हा कौल स्वीकारत विकास कामासाठी राज्य सरकारने भेदभाव न करता मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली. ...
समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला. ...
काँग्रेसला महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी बहुमतामुळे शीला भवरे या तब्बल ७४ मते घेऊन विजयी झाल्या. त्या नांदेड शहराच्या अकराव्या महापौर व दलित समाजातील पहिल्या महापौर ठरल्या. ...
शेतक-यांच्या कापसाला शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा खाजगी बाजारात व्यापारी जादा भाव देत आहेत़ त्यामुळे शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत शेतकरी विक्रीसाठी व्यापा-यांकडे कापूस नेत आहेत. ...
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुका त्यानंतर आलेली दिवाळी यामुळे रक्तदान शिबिरे ठप्प झाली असून त्याचा मोठा फटका रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना बसत आहे़ शहरातील पाच आणि शासकीय रुग्णालयातील एक अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे़ त ...
महापालिका हद्दीअंतर्गत या ना त्या कारणामुळे रखडलेल्या दलित वस्तीच्या कामांना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली असून दोन दिवसांत या कामांच्या निविदा काढण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या पहिल ...