पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय् ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून मानधन मिळाले नाही. ...
काम लावतो म्हणून घेऊन गेलेल्या जुन्या नांदेडातील चौफाळा भागातील एका आठ वर्षीय बालकाचा मालेगाव (जि़नाशिक) येथे खून करून प्रेत भावेश्वर नगर नांदेड येथे आणून टाकल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़ ...
नामसदृश्यतेचा फायदा घेऊन बोगस आदिवासींना प्रमाणपत्र दिले जात असून त्याचा फटका मूळ आदिवासींना बसत आहे. राज्यभरातील बोगस आदिवासींंना जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्च ...
चोरट्यांनी गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून आतील तब्बल सव्वा सात लाख रुपयांचा माल चोरुन नेला. ही घटना ७ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास नवीन नांदेडातील सिडकोच्या मोंढा परिसरात घडली. ...
देगलूर शहराच्या लगत असलेल्या व जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील लिंगनकेरूर तलाव आता पर्यटनस्थळ व पिकनिक पॉर्इंट म्हणून विकसित होणार असून हा तलाव नगर परिषदेकडे हस्तांतर करण्यास जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मान्यता दिली आहे. ...
नांदेड- लातूर राज्य महामार्गावरील ग्रामीण महाविद्यालयाच्या परिसरातील पेट्रोलपंपाजवळ वेगातील ट्रकने धडक दिल्याने प्रा. एम.पी. राजूरकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली. ...
नोटाबंदी, फसवी कर्जमाफी, पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव, विविध समाजाच्या आरक्षणाकडे शासनाने केलेले दुर्लक्ष या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जनआक्रोश आंदोलन केले़ ...