वाळू उपशामुळे पर्यावरणाच्या हानीचा विचार न करता आणि पर्यावरणीय व्यवस्थापन योजना न राबविता सुरु असलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला नागपूर खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली होती. जिल्ह्यात पर्यावरणाची हानी आणि पर्यावरण व्यवस्थापन योजना समितीच्या बैठ ...
नरसी येथील एका अडत दुकानावर रामतीर्थ पोलिसांनी छापा मारून स्वस्त धान्याचा ९३ हजारांचा माल जप्त केला असून दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०१८-१९ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६९ कोटी १ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल ...
येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी घडलेल्या रॅगिंग प्रकरणाची चौकशी अॅन्टीरॅगिंग समितीवर सोपवली आहे़ या समितीचा तपास गुलदस्त्यातच असून याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़श्यामकुंवर यांनी देखील मौन बाळगले आहे़ ...
‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी नांदेड शहरात गुरूवारी पुकारलेल्या बंदला दक्षिण नांदेड भागात उस्फुर्त तर अन्य भागात समिश्र मिळाला़ दरम्यान, दक्षिण नांदेडात येणा-या कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीत एसटीचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़ ...
आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अत्याचा-याच्या सदर घटना २०१२ मध्ये घडली होती. ...
महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मीटर रीडींग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे़ नांदेड परिमंडळातील ५ लाख ५७ हजार ६५६ वीजग्राहकांनी मोबाईल नोंदणी केली असून उर्वरित ग् ...
ग्रामपंचायती वित्त आयोगाच्या निधीतून विविध कामे करतात़ हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात गावांना मिळतो़ मोठ्या गावात निधी मोठा असतो़ परंतु कामाची संख्या व निधीचा ताळमेळ बसत नाही़ त्यातच लहान गावाचीही अशीच गत आहे़ निधी अल्प व कामे यात तफावत असते़ ...
जपानमधील टोकियोत २०२० मध्ये होणार्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतातील धावपटूंनी चमकदार कामगिरी करावी या उद्देशाने एनवायसीएस व केंद्र सरकारच्या पुढाकाराने मराठवाड्यातील धावपटूंची २४ जानेवारी येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर चाचणी स्पर्धा पार पडली़ य ...
येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. ...