नांदेड जिल्हाही कोवळ्या कळ्यांसाठी असुरक्षितच असल्याचे गेल्या पंधरा महिन्यांतील आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ २०१७ या वर्षात जिल्ह्यात ६५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या होत्या़ तर यावर्षी गेल्या तीन महिन्यांतच २६ कोवळ्या कळ्यांना खुडण्यात आले ...
मराठवाड्यातील महसूलचा कारभार सध्या ‘प्रभारीं’च्या खांद्यावर आहे. २८ उपजिल्हाधिकारी आणि ९ तहसीलदारांच्या रिक्त पदांवर अधिकारी नेमण्यात शासनाने दिरंगाई केल्यामुळे सगळा कारभार ढेपाळला आहे. ...
सर्व प्रमुख पक्ष विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना भाजपात मात्र अंतर्गत शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. भाजपाच्या उत्तर ग्रामीण तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांच्या फेरनियुक्तीनंतर भाजपात उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र असून जिल्हास्तरावरील ...
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम़ व्ही़ देशपांडे यांनी सुनावली आहे़ ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५४ कोटींचे कर्ज असलेल्या गोदावरी मानार सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी गोदावरी मानार कारखाना विक्रीसाठी काढला आहे. कारखान्याच्या विक्री प्रक्रियेस तीन वेळा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी गोदावरी मानारचे आता फेरमूल्यांक ...
जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी सामूहिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. मात्र आमच्या टीमचे खेळाडू ‘पाकिस्तान’कडून खेळत आहेत. त्यामुळे अवैधधंदे काही प्रमाणात सुरुच आहेत. ...
गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत. ...
हरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़ ...