माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
घरकुल पूर्ण होवून चार महिने उलटले तरी १८० घरकुलांच्या अंतिम देयकाची रक्कम अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात खेटे मारुन बेजार झाले आहेत. ...
कोळगाव शेतशिवारात अवैध सापडलेल्या वाळू साठ्याचा आज लिलाव झाला. महसूल विभागाने सर्वेक्षणानुसार दहा हजार ब्रासपेक्षा जास्त वाळू असलेल्या या साठ्यास दीड कोटीची बोली लागली आहे. ...
मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्यामुळे रात्रीच्या वेळी चाकूचा दाखवून लुबाडणे, अपहरण करणे यासारखे गुन्हे करणा-या तिघांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले आहे़ आरोपींनी मरळक शिवारात एका कार- चालकाचे अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली़ ...
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा वाद १७ मार्च रोजी झालेल्या चर्चेअंती निकाली निघण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महमंद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. ...
१९९२ मध्ये ‘गेला माधव कुणीकडे?’ या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला़ जाईल तिथे हे नाटक गर्दी खेचत होते़ काम करतानाही समाधान मिळत असल्याने नाट्यक्षेत्रावरच मी लक्ष केंद्रित केले़ थिएटरला चिटकवून राहिलो़ म्हणूनच आज विविध नाटकांचे ११ हजार ८३८ हून अधिक प्रयो ...
महिलांच्या विविध तक्रारीचे निरसन करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणा-या महिला लोकशाही दिनात दोन वर्षांपासून एकही तक्रार आली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महिला लोकशाही दिनाबाबत आता प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. ...
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शुभम बंडू भंगारे (वय १३) या मुलाने मागील आठवड्यात वडील व बहिणीच्या आजारावरील उपचार व शिक्षणाच्या विवंचनेतून स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली़ गरिबी व लहान वयात मोठ्या संकटांचा ...
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेतंर्गत जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींकडे स्वत:ची इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. प्रशासनाच्या अहवालानंतर संबंधित ग्रामपंचायतींना इमारत बांधकाम करण्यासाठी निधी ...