नांदेड ग्रामीण, भोकर तसेच देगलूर विभागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. महावितरणच्या देगलूर, ग्रामीण विभागासह भोकर विभागातील विविध ठिकाणी महावितरणचे मोठे नुकसान झाले. ...
धर्माबादपाठोपाठ जिल्ह्यातील हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यातील काही नागरिकांनी तेलंगणामध्ये समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. तेलंगणातील विकासाची गती पाहता महाराष्ट्रातील तीन तालुक्यांतील नागरिकांनी तेलंगणात समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतां ...
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ ...
यंदा मान्सून वेळेवर पोहोचणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला़ त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे़ परंतु, शनिवारी रात्री जिल्ह्यात मान्सूनपूर्व तडाख्याने दाणादाण उडाली़ अर्धापूर, बारड, पार्डी परिसरातील केळी भूईसपाट झाली़ वादळी वाऱ्यामुळ ...
इंडियन आॅईल कंपनीच्या टँकरमधून मळीची वाहतूक होत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाने उघडकीस आणला़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते अहमदपूर रोडवरील इसाद येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ दारु तयार ...
नांदेड शहर व परिसरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने सर्वांची धांदल उडाली़ ...