तालुक्यातील पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांतून प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना माहूरला रेफर केले जाते. त्या रुग्णांना आणणाऱ्या पाचही रुग्णवाहिका वयोवृद्ध झाल्याने रुग्णांना माहूरला येईपर्यंत मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. येथे आल्यानंतर ही वाहने दुकान थ ...
महत्त्वाच्या विषयावरील बैठकीचा अनुपालन अहवाल तीन महिन्यानंतरही देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक झाले. कर्मचा-यांच्या गैरकारभाराला अधिकारीच पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करीत याव ...
अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही ...
पोलीस दलात सध्या सर्वसाधारण बदल्यांचा हंगाम सुरु आहे़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या़ त्यानंतर सातशेवर अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदल्यांचेही आदेश येवून धडकले आहेत़ त्यामध्ये ५ पोलीस निरीक्ष ...
तालुक्यातील १२८ ग्रामपंचायती अंतर्गत १५२ गावामध्ये नागरिकांना भौतिक सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सौर पथदिवे बसवून विद्युत बचतीवर मात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सौर पथदिव्यांची दयनीय अवस्था आहे. यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला. ...
जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात ...
नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ़सुहास वारके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे़ बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले़ ...