लहान मुलांना पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे पीक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोमात आहे़ सोशल मीडियावरुन त्यासाठी परराज्यातील महिला आणि पुरुषांचे छायाचित्र टाकून कुठलीही खात्री न करता ही अफवा पसरविली जात आहे़ त्यातून परराज्यातील अनेक कामगारांना जमाव ...
विद्यमान स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला अध्यक्षतेखालील व १९९८ पासून अस्तित्वात असलेली गुत्तेदार संघटना बोगस असल्याचा दावा २०१७ मध्ये स्थापन झालेल्या नांदेड महापालिका कंत्राटदार संघटनेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. ...
खेळण्या, बागडण्याच्या वयात चोरीसारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन मुलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे़ या टोळीत अवघ्या सहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे़ पकडलेल्या या आठ जणांनी रेल्वेने प्रवास करणा-या महिला आणि वृ ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रमाणपत्र परीक्षेत (नीट) नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आला असून राज्यात अव्वल ठरला आहे़ ...
इयत्ता १२ वी परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या निकालात यंदा घसघशीत वाढ झाली़ तोच पॅटर्न सोमवारी जाहीर झालेल्या नीट या प्रवेशपूर्व परीक्षेत कायम राहिला़ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एम़बी़बी़एस़ व बी़डी़एस़ या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ...
महापालिकेने सोमवारी आयोजित केलेली इफ्तार पार्टी अनेकांच्या नाराजीनंतर अखेर रद्दच करण्यात आली आहे. सोमवारी इफ्तार पार्टी कशी आयोजित केली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. ही बाब लक्षात घेत मनपाने इफ्तारचा कार्यक्रमच रद्द केला आहे. ...