लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

प्लॅस्टिक बंदी विरोधात हिरोगीरी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पडली महागात - Marathi News | shivsena activist arrested while opposing to municipal employee taking plastic ban fine | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्लॅस्टिक बंदी विरोधात हिरोगीरी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पडली महागात

राज्यात लागू झालेल्या प्लस्टिक बंदीला विरोध करणे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला चांगलच महागात पडलं. ...

सेल्फीच्या नादात सहस्रकुंड धबधब्यात पडले दोन तरुण; पोहता येत असल्याने बालंबाल बचावले - Marathi News | Two youths fell into Sahasrakund waterfall while taking Selfie | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सेल्फीच्या नादात सहस्रकुंड धबधब्यात पडले दोन तरुण; पोहता येत असल्याने बालंबाल बचावले

मराठवाडा-विदर्भ सिमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी आलेले दोन युवक सेल्फीच्या नादात पाय घसरुन धबधब्यात पडले़ ...

नांदेड महापालिकेच्या सभापतींना अपात्र करण्याची मागणी - Marathi News | The demand for disqualification of Nanded municipal chairman | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या सभापतींना अपात्र करण्याची मागणी

महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ठेकेदारी करु नये, शासकीय योजनांचे लाभ घेऊ नये, असे सर्वसामान्य नियम असले तरी नांदेड महापालिकेत मात्र स्थायी समितीचे सभापती असलेल्या शमीम अब्दुल्ला यांच्याकडून चक्क ठेकेदाराची संघटना चालविली जात आहे. या प्रकर ...

नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसला धर्माबादला थांबा - Marathi News | Nagarsol-Narsapur Express stop at Dharmabad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेसला धर्माबादला थांबा

नगरसोल-नरसापूर जलद रेल्वेला धर्माबाद रेल्वेस्थानकावर जुलै महिन्यात थांबा मिळणार असल्याचे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी दिले़ मंगळवारी सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले़ ...

नांदेडात प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई - Marathi News | Action taken against Nanded plastic ban | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई

शहरात प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून मंगळवारी ४ टन प्लास्टिक जप्त केल्यानंतर बुधवारीही महापालिकेच्या पथकाने जुना मोंढ्यातच आणखी दीड टन प्लास्टिक जप्त केले आहे. ...

बिलोलीतून वाळू उपशापोटी मिळाला ९ कोटींचा महसूल  - Marathi News | 9 crores of revenue earned from sandalwood | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोलीतून वाळू उपशापोटी मिळाला ९ कोटींचा महसूल 

मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत ...

नांदेड जिल्ह्यातील वन विभागाची गतवर्षीच्या जिवंत रोपांची आकडेवारी धूळफेक करणारी - Marathi News | fake numbers of living trees in Nanded district by forest department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील वन विभागाची गतवर्षीच्या जिवंत रोपांची आकडेवारी धूळफेक करणारी

वन विभागासह सर्वच विभागांनी पुढाकार घेत वृक्षारोपण केल्याने उद्दिष्टापेक्षा ५ लाख वृक्षलागवड अधिक झाली़ गतवर्षी लागवड केलेल्या वृक्षांपैकी ८० ते ८५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल सर्वच विभागांनी दिला आहे़ ...

नांदेडमधील एटीएम फोडणारी चोरट्यांची टोळी बुलढाण्यात जेरबंद; नागपूर येथील ३ एटीएम फोडल्याचीही दिली कबुली - Marathi News | Nanded atm broken case; Inter-district gang of ATM burglary thieves arrested in Buldhana | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील एटीएम फोडणारी चोरट्यांची टोळी बुलढाण्यात जेरबंद; नागपूर येथील ३ एटीएम फोडल्याचीही दिली कबुली

भाग्यननर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज कॉर्नर आणि भावसार चौक या ठिकाणच्या एसबीआय बँकेच्या दोन एटीएम मशीन्स फोडुन चोरटयांनी सोळा लाख रुपये लंपास केले. ...

नांदेडमधील अनधिकृत नळाविरुद्ध मोहीम - Marathi News | Campaign against unauthorized tub in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील अनधिकृत नळाविरुद्ध मोहीम

शहरातील अनधिकृत नळ जोडणीविरुद्ध महापालिकेने मंगळवारपासून मोहीम हाती घेतली असून मंगळवारी शहरातील नांदेड-देगलूर रस्त्यावर अनधिकृत नळजोडणीद्वारे चक्क सर्व्हीसिंग सेंटर चालविले जात होते. या सर्व्हीसिंग सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे. ...