लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये  - Marathi News | How to dry dry hands? 17000 for horticulture | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये 

पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.    ...

दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा कारवाईचा धमाका; ६६ अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेकडे - Marathi News | FDA bursts into action ahead of Diwali; 66 food samples to the laboratory | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवाळीच्या तोंडावर एफडीएचा कारवाईचा धमाका; ६६ अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेकडे

दिवाळीनिमित्त अन्न पदार्थाची खरेदी करताना ही खबरदारी घ्या ...

बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही? आरक्षण मर्यादा वाढविण्याची अशोक चव्हाणांची मागणी - Marathi News | Increase reservation limit in Maharashtra as in Bihar; Former Chief Minister Ashokrao Chavan's demand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिहारमध्ये शक्य ते महाराष्ट्रात का नाही? आरक्षण मर्यादा वाढविण्याची अशोक चव्हाणांची मागणी

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने आरक्षणाची मर्यादा तब्बल ७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला. ...

'हायवा'च्या जबर धडकेत दुचाकीवरील एकजण ठार; तर दुसरा गंभीर जखमी - Marathi News | A person on a bike was killed in a violent collision with 'Hywa'; The other is seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हायवा'च्या जबर धडकेत दुचाकीवरील एकजण ठार; तर दुसरा गंभीर जखमी

नांदेड ते लातूर महामार्गावरील मुसलमानवाडी पाटी शिवारातील मुख्य रस्त्यावर अपघात ...

साडेसहा लाखांची लाच स्वीकारताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या; घरातूनही 72 लाखांची रोकड जप्त - Marathi News | senior officer was arrested while accepting a bribe of six and a half lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेसहा लाखांची लाच स्वीकारताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या; घरातूनही 72 लाखांची रोकड जप्त

मंजूर झालेल्या दोन टेंडरचे एकूण 14 कोटी 10 लाख रूपयाच्या अर्धा टक्का 7 लाख रुपयांच्या लाचेची केली होती मागणी ...

चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | On the occasion of Chaturthi, devotees on bare foot to see Ganesha were crushed by a speeding vehicle, two died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चतुर्थीनिमित्त गणपतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले

बाळापुर- वारंगा रस्त्यावरील दाती फाटा येथे मध्यरात्री अपघात.... ...

आरक्षणासाठी जेलभरो! अख्या गावाने पोलीस ठाण्यातच मांडले ठाण - Marathi News | Jail bharo for Maratha reservation! villagers has set on a Ardhapur police station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आरक्षणासाठी जेलभरो! अख्या गावाने पोलीस ठाण्यातच मांडले ठाण

पिंपळगाव म.येथील महिलांसह विध्यार्थी व मराठा बांधवांचा जेलभरो  ...

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा - Marathi News | MP Hemant Patil's resignation for Maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा

राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. ...

"काय को आ गये गाव में, घर में झोपने का ना गुपचूप"; जरांगे पाटलांचे वक्तव्य - Marathi News | "Kay ko aa gaye gaon mein, ghar mein jopne ka na gupcoop"; Jarange Patal's statement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"काय को आ गये गाव में, घर में झोपने का ना गुपचूप"; जरांगे पाटलांचे वक्तव्य

खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या वाहनातील ताफ्यावर मराठा आंदोलनकर्त्यांनी हल्ला केल्यानंतरचे विधान ...