माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खरीप हंगामात सप्टेंबर २०१८ अखेर नंतर करण्यात आलेल्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील देगलूर, मुखेड आणि उमरी तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती असल्याची बाब पुढे आली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा शासनाच्या वतीने पाहणी केली जाणार असून त्यानंतर दुष्काळ घोषित ...
ग्रामीण भागात सध्या थंडी, तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे़ लहान बालक, तरुण, वृद्ध नागरिक आजाराने त्रस्त असताना संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी या भागाकडे फिरकूनही पाहत नसल्याने आरोग्य सेवेचा मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र क ...
शिक्षकांचा प्रश्न असो की शिक्षण क्षेत्राबाबतचा निर्णय असो केवळ जीआर काढण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. या शासनाने पूर्ण शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा केला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
मागील काही दिवसांपासून जुना लोहा भागातील नालीतील सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेच्या कार्यालयात घुसून मुख्याधिकारी यांच्या दालनासह सर्व विभागांत नालीतील घाण प ...
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आदिवासी प्रकल्पामधील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यास शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मंजुरी दिली असली तरी नांदेड जिल्ह्याला मात्र वगळले आहे़ आदिवासी किनवट तालुक्यातील अंगणव ...
जिल्ह्यातील तामसा येथे वनरक्षकाला अडीच हजार रुपये तर बिलोली तालुक्यातील केसराळी येथे ग्रामसेवकाला दोनशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ...
महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नवीन नांदेडातील कामगार कल्याण केंद्रात १२ आॅक्टोबर रोजी दुपारी लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली असून, या स्पर्धेत नांदेडच्या संघने प्रथम क्रमांक पटकावला. ...
मागील ७० वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त झाला नाही. राज्यातील नागरिकांनी स्थलांतर केले त्यात मराठवाड्यातील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे़ या सर्वांचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जलयुक्तचा नारा दिला. ...
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया, स्तनदामाता व बालकांना एकवेळ चौरस आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने भारतरत्न डॉ़ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली़ मात्र किनवट या अनुसूचित क्षेत्रातील ७१ अंगणवाड्यांतील सात महिने ते सहा वर्षे वयोग ...
फिटनेस सर्टीफिकेट वैध नसलेल्या जिल्ह्यातील ७८ वाहनांवर परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, ७८ वाहनांपैकी फक्त १० वाहनधारकांनी १२ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ७४ हजार ३०० रूपयांचा दंड भरला आहे. ...