शहरासह ग्रामीण भागात पंतप्रधान प्रगती योजनेतंर्गत कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. संशयित रुग्णांची तपासणी केल्यानंतर नवीन २३ रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांपेक्षा यावर्षी संख्येत वाढ झाली आहे. पाच प्रा. आ. केंद्रात २३ संख्या असून ...
अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्यातून बहुजन समाजाला बाहेर काढणे हे शाहू महाराजांच्या कार्याचे सूत्र होते. आज संसदेच्या प्रांगणात फक्त एकाच राजाचा पुतळा उभा आहे. कारण राजर्षी शाहू महाराज हे राजातले ऋषी होते. धर्माने निर्माण केलेल्या लोखंडी श्रृखंला तोडण्य ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी करवीर संस्थानमध्ये अनेक पुरोगामी निर्णय घेताना नवीन विचार पेरले. कोणतेही राज्यकर्ते असो, सर्वांसाठी शाहू महाराजांचे कार्य अनुकरणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. ...
नर्सरीला रोपाचे परमिटपत्रक जूनमध्ये तर हिमायतनगर कृषी कार्यालयात आवंटनचे पत्र आॅक्टोबरमध्ये दिले आहे़ त्यामुळे रोपे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याने शेतक-यांत संताप व्यक्त केला जात आहे़ ...
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कशाप्रकारे दर आकारावेत याची नियमावली शासनाने घालून दिली आहे़ त्यामुळे ऐन दिवाळी, उन्हाळी सुट्यांत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची होणार आर्थिक लूट थांबणार आहे़ ...
यशकथा : मौजे बाबूळगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील शेतकरी कैलास अर्जुनराव भंगारे यांनी पडीत, उजाड माळरानावर मोठ्या महेनतीने फळबाग फुलवून विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...