येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात गेल्याने काँग्रेस पक्षाचा ९ सदस्य असूनही हिरमोड झाला़ दोन्ही पॅनलकडे संचालकाचे संख्याबळ सारखेच असल्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली़ ...
शहरातील दिवाबत्तीच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठप्प झाले असून, हे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचे ९६ लाख रुपये थकल्याने ठेकेदाराने या कामातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे. ...
शहरातील वजिराबाद भागातील कै. व्यंकटराव तरोडेकर मार्केटचा विकास बीओटी तत्वावर करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर आता शहरातील महात्मा फुुले मंगल कार्यालयाचा बीओटी तत्वावर विकास केला जाणार आहे. ...
परिसरासह बिलोली तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपनीकडून २० ते २५ टक्के व्याजदराने कर्जवाटपाचा सपाटा शेतमजूर महिला गटांना सुरू आहे़ दर आठवड्याला या कर्जाची सक्तीने वसुली करण्यात येत आहे़ ...
महावितरण कंपनीमध्ये प्रचलित शाखा कार्यालयाची वीज ग्राहकांना सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात बदल करण्याच्या विचारात आहे़ याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु करण्यात आल्या असून याविरोधात वीज कंपनीतील सहा संघटनांच्या कर्मचारी संपाचे हत ...
केंद्र शासनाच्या उड्डान योजनेअंतर्गत नांदेड विमानतळाला गेल्या वर्षभरापासून अच्छे दिन आले आहेत़ आता मंगळवारपासून नांदेड-चंदीगड ही विमानसेवा सुरु होणार आहे़ या विमानाची सर्व बुकींग हाऊसफुल्ल झाली आहे़ ...
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेत सोमवारी झालेल्या लावणी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आ़ प्रताप पाटील चिखलीकर आणि आ़ अब्दुल सत्तार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली होती़ ...