माहूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक अपात्र प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी यांनी दिलेला १९ डिसेंबरचा आदेश तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याचे मत नोंदवित राज्यमंत्र्यांनी तो आदेश रद्द केला आहे़ त्यामुळे अपात्र ठरलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना मोठा दिलासा ...
राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे ल ...
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आतापर्यंत आला नाही़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असली तरीही अधिकृत प्रस्ताव अद्याप आला नाही़ त्याचवेळी अजूनही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले़ ...
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१८-१९ च्या अखर्चित निधीबाबत १६ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीत चर्चा झाली. निधी खर्च न करणाऱ्या विभागामध्ये मागासवर्गीय कल्याण, महिला बाल विकास, लघु पाटबंधारे, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण या प्रम ...
भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...