महसूल कर्मचारी आणि अवैधरेती उपसा करणा-यांमध्ये संघर्षाच्या घटना अनेक ठिकाणी दिसून येतात. असाच प्रकार देगलूर तालुक्यातील शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर घडला. ...
जुन्या नांदेडातील महापालिकेच्या गाळे भाड्याने देण्यासाठी झालेल्या प्रक्रियेत गुरुवारी ६८ गाळ्यांसाठी २३८ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २९ गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...
जिल्हा परिषद दलित वस्ती विकासाच्या ३९ कोटी ७४ लाख २५ हजार रुपये निधीच्या १ हजार ६५५ कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र मागणीप्रमाणे कामाचे वाटप न झाल्याने काही सदस्यांत नाराजी आहे. या नाराजीतूनच गुरुवारी सदस्यांनी अतिरिक्त मुख्य कार्य ...
शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. लोहा तालुक्यात त्याच्या अंमलबजावणीस आरंभ झाला आहे. ...
तालुक्यातील खैरगाव (ज़) येथे विहिरी, बोअरचे पाणी संपल्याने अख्ख्या गावाला एक कि़मी़ अंतरावरून पाणी आणावे लागत आहे़ आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी टँकरची मागणी केली आहे़ ...
पाणंदमुक्त तालुका अशी हिमायतनगरची ओळख असली तरीही अनेक गावांत शौचालयांची कामे अर्धवट झाली आहेत. आता तर नागरिकांना शौचालयांचा विसर पडला की काय? असे चित्र आहे़ ...