नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ...
गत काही वर्षापासून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे यासाठी विविध सामाजिक संघटनेनी विविध आंदोलने केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. ...
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील वर्षी झालेल्या आंदोलनात पोेलिसांवर दगडफेक करुन जखमी करणाऱ्या अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले होते़ यातील दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे़ ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळेच महापालिकेची सोमवारी होणारी अर्थसंकल्पीय विशेष सभाही पुढे ढकलावी लागली आहे. ...