सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं. ...
नांदेड रेल्वेस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र अभिवादनासाठी या ठिकाणी जागा अपुरी पडत असल्याने शेजारील विक्रीकर कार्यालय इतरत्र हलवून डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी कार्यालयाची जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॉ ...
मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पहिली सभा शुक्रवारी नांदेड येथे होत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो़ त्यासाठी दररोज पार्ट्यांचा बेत ठरविण्यात येतो़ यावर आवर घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस दलाचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत़ आचारसंहिता लागू झाल्यापासून आ ...