येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून ...
सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ ...
महावितरणने विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील एक्स्प्रेस फिडरचा विद्युत पुरवठा बंद केल्यानंतर आता विष्णूपुरी प्रकल्पातून होणाऱ्या पाणी उपशावर काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. ...
नांदेड जिल्ह्यातील ४८ परीक्षा केंद्रांवर रविवारी जवळपास १८ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची परीक्षा दिली. परंतु गतवर्षीच्या परीक्षेपेक्षा या परीक्षेतील अनेक परीक्षा केंद्रांवर नियम विसरत परीक्षा पार पडली. परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला फारसे गांभीर्य नसल्याचे ...
नांदेड शहरात अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असून नॅशनल इलिजीबिलीटी इन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार आहे़ या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती असल्यामुळे विद्यार्थी अचूक प्रश्न सोडविण्यावर ...
मराठवाड्यात मुबलक उपलब्ध असलेल्या सोयाबीनपासून पनीर व मठ्ठा उत्पादित करून ते बाजारपेठेत दाखल करणाऱ्या निमित्तरॉय तोगरे या ग्रामीण भागातील तरूण उद्योजकाने लघु उद्योगात भरारी घेतली आहे़ सध्या औरंगाबाद, नागपूर, वाशिम, लातूर व नांदेडच्या बाजारपेठेत विक्र ...
शहरातील बेकायदा होल्डींग, मोबाईल टॉवर तसेच केबल टाकल्यामुळे धोकादायक झालेल्या रस्त्यांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याचा ठराव १४ फेब्रुवारी २०१९ रोजी संमत झाल्यानंतरही या ठरावावर प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. ...
आजकाल प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला दिसतो. चिमुकल्या मुलांना तर या स्मार्ट फोनची इतकी सवय झाली आहे की, मोबाईलशिवाय त्यांना करमतही नाही. मुलांतील ही बेचैनी धोकादायक आहे. समुपदेशक डॉ. श्रीकांत भोसीकर यांच्याशी साधलेला संवाद. ...
उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम रहावी. त्याचवेळी आपण गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावकऱ्यांच्याच मदतीने कृष्णूर येथे गेल्या आठ वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत वासंतिक वर्ग चालविण्यात येत असून ह ...
पुसदवरून माहूरला येणारी एस़टी़ बस धानोडा फाट्यावर प्रवासी उतरवत असताना यवतमाळवरून उमरखेड येथे जाणाऱ्या एस़टी़बसने उभ्या बसला मागच्या बाजूस जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील एकूण १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ७़४५ वाजता माहूर-नांदेड रस ...